थंडीत पपई खाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे | 5 Health Benefits of Papaya | 5 Benefits of Eating Papaya <br />#Lokmatsakhi #HealthBenefitsofPapaya #पपईखाण्याचे५आरोग्यदायीफायदे<br /><br /><br />पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का? नसेल माहिती तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा